Ruchika Jadhav
तरुण मुलींंमध्ये बेली फॅट वाढण्याचं प्रमाण वाढलं आहे.
बेली फॅट कमी करण्यासाठी फास्टफूड खाणे टाळलं पाहिजे.
आहारात हिरव्या भाज्यांचा जूस घ्यावा.
चहा पिने शक्यतो टाळावे. त्यानेही वजन वाढते.
जास्त गोड खाल्ल्याने देखील वजनात वाढ होताना दिसते.
बेली फॅट कमी व्हावं म्हणून नियमीत व्यायाम करावा.
आपल्या शरीराला व्यायामाची सवय लावावी.
यामुळे एक महिन्यात तुमचे बेली फॅट कमी होईल.