साम टिव्ही ब्युरो
रेड वाईनमध्ये लोह, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन सी असते.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते.
वाईनमध्ये अँटिऑक्सिडेंट् असल्याने तणाव कमी होतो.
कोलेस्टेरॉल जास्त प्रमाणात कमी असल्यास वाढवण्यास मदत होते.
रेड वाईन शरीरातील पोलीफेनॉल एंटीऑक्सीडेंट्स LDL कोलेस्ट्रॉल कमी करते.
रक्त गोठण्याच्या समस्येपासून आपली सूटका होते.
मधुमेहाचा त्रास असलेल्या लोकांसाठी देखील रेड वाईन फायदेशीर ठरते.
आठवड्यातून तीन ते चार वेळा रेड वाईन पिल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो.
स्ट्रोक आणि पल्मोनरी एम्बोलिझमचा धोका देखील कमी होतो.