Ruchika Jadhav
अशात तुम्ही कधी मुंग्यांची चटणी खाल्लीये का?
ही चटणी फक्त लाल मुंग्यांपासूनच बनवली जाते.
यासाठी लाल मुंग्या पकडून पाट्यावर वाटल्या जातात.
चवीसाठी यामध्ये हिरवी मिरची वाटून टाकली जाते.
यासह अद्रक आणि लसून, मिठ देखील टाकले जाते.
अशा पद्धतीने लाल मुंग्यांची चटणी चपाती, भात यासोबत खाल्ली जाते.