Novak Djokovic: जगज्जेता जोकोविच! US Open जिंकताच 'या' मोठ्या विक्रमांना घातली गवसणी

Ankush Dhavre

यूएस ओपन

नोवाक जोकोविचने यूएस ओपन २०२३ स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी घातली आहे.

Novak Djokovic Records | twitter

अंतिम सामना..

अंतिम सामन्यात त्याने डॅनिएल मेडव्हडेवचा पराभव केला आहे.

Novak Djokovic Records | twitter

विजय

अंतिम सामन्यात त्याने डॅनिएल मेडव्हडेवचा ६-३,७-६(७/५), ६-३ ने पराभव केला आहे.

Novak Djokovic Records | twitter

इतिहास

या विक्रमांसह त्याने इतिहास रचला आहे.

Novak Djokovic Records | twitter

ग्रँडस्लॅम

हे त्याचे २४ वे मेन्स ग्रँडस्लॅम ठरले आहे.

Novak Djokovic Records | twitter

रेकॉर्ड

वयाच्या ३६ व्या वर्षी यूएस ओपन जिंकणारा जोकोविच सगळ्यात वरिष्ठ टेनिसपटू ठरला आहे.

Novak Djokovic Records | twitter

रेकॉर्डची बरोबरी

यासह त्याने २४ ग्रँडस्लॅम जिकणाऱ्या मार्गारेट कोर्टच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

Novak Djokovic Records | twitter

रेकॉर्डब्रेकर जोकोविच

पुरूष टेनिसपटूंमध्ये सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याचा विक्रम याआधीच जोकोविचच्या नावे आहे.

Novak Djokovic Records | twitter

NEXT: शून्यासोबत ३६ चा आकडा! वनडेत एकदाही शून्यावर बाद न झालेले फलंदाज

shreyas iyer | saam tv