Manasvi Choudhary
स्वच्छंदी राहाणं, मुक्तपणे बागडणं हे साहजिकपणे कोणत्याही स्त्रीला आवडते.
महिला असो वा पुरूष, मात्र लग्नानंतर प्रत्येकाच्या आयुष्यात मोठा बदल होतो.
विशेषत: महिलावर्गावर अनेक कौटुंबिक जबाबदाऱ्या येतात.
लग्नानंतर स्त्रीने कोणताही निर्णय घेताना कुटुंबाचा विचार करावा
तुम्हाला केवळ तुमच्या एकट्याची नाही तर कुटुबांची, पतीची त्याचबरोबर घरातील बऱ्याच जबादाऱ्या सांभाळायच्या असतात.
विवाहीत स्त्रीने नम्रतेने वागावे, सयंमाने आणि आदराने वागले पाहिजे