Why Girl-Boy Can't Be A Best Friends | मुलगा - मुलगी 'बेस्ट फ्रेंड्स' का नसतात? कारण...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुलगा आणि मुलगी

एक मुलगा आणि मुलगी चांगले मित्र असू शकतात पण ते 'बेस्ट फ्रेंड्स' फार काळ का राहू शकत नाही?

Why Girl Boy Can not Be A Best Friends | Yandex

मैत्री

मैत्रीचं नातं म्हटलं की एकमेकांबाबत प्रेम, काळजी या भावना आल्याच पण नकळत या नात्यामध्ये इतके गुंतून जातो की हे एकमेकांबद्दल वाटणार्‍या खोल प्रेमाचे संकेत असू शकतात.

Why Girl Boy Can not Be A Best Friends | Yandex

तुम्ही एकमेकांना डेट करताय?

अनेकदा केवळ एक मुलगा आणि मुलगी फक्त दोघंचं बाहेर भेटले, जेवायला गेले तर लोकं त्यावर 'कपल' म्हणून थेट शिक्का मारतात.

Why Girl Boy Can not Be A Best Friends | Yandex

समाजाचा दृष्टीकोन

असे बाहेर फिरणे, भेटणे 'विचित्र' वाटत नसलं तरीही समाजात अशा मैत्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो.

Why Girl Boy Can not Be A Best Friends | Yandex

प्रेमाचे संकेत

तुमच्या मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या मनात तुमच्याबद्दल प्रेमाची भावना असू शकते. हे सिक्रेट प्रेमाचे संकेत असू शकतात.

Why Girl Boy Can not Be A Best Friends | Yandex

इतरांसोबत बघून 'जलस' होणं

तुमचा मित्र किंवा मैत्रिण इतरांना डेट करायला लागला की कदाचित तुम्हांला त्यांचा राग येऊ शकतो.

Why Girl Boy Can not Be A Best Friends | Yandex

मैत्रीत अपेक्षा

तुमच्या दोघांमध्ये मैत्रीचं स्ट्रॉग बॉन्डींग असल्याने काही गोष्टी तुम्ही गृहीत धरता. मात्र जेव्हा तुमच्या अपेक्षेप्रमाणे या गोष्टी होत नाहीत तेव्हा तुम्हांला त्रास होऊ शकतो. असा त्रास इतर मित्र-मैत्रीणींसोबत होत नाही.

Why Girl Boy Can not Be A Best Friends | Yandex

पालकांकडे लग्नाचा तगादा

एक मुलगा आणि मुलगी केवळ बेस्ट फ्रेड असू शकतात हे मूळातच समाजाची मानसिकता नसल्याने पालकही तुमच्या मैत्रीला,ओळखीला, एकमेकांना समजून घेण्याच्या क्षमतेला गृहीत धरुन लग्न करण्याचा तगादा लावतात.

Why Girl Boy Can not Be A Best Friends | Yandex

अपेक्षाभंगाचं दु:ख

अपेक्षाभंगाचं दु:ख जास्तच त्रासदायक असतं. इतर मित्रांपेक्षा तुमच्या बेस्ट फ्रेंडकडून काही चूकीचं घडल्यास त्याचा मनस्ताप अधिक होतो आणि परिणामी नातं बिघडत.

Why Girl Boy Can not Be A Best Friends | Yandex

Next : Phone Safety In Rainy Days | पावसात फोन झाला बंद? कसा कराल पुन्हा चालू

Phone Safety In Rainy Days | Saam Tv
येथे क्लिक करा...