Raveena Tandon: उतार वयातही रवीनाचा क्लासी स्वॅग, पिंक लूकमध्ये दिल्या किलर पोझ

साम टिव्ही ब्युरो

अभिनेत्री रवीना टंडन ही बॉलीवूड मधील सुंदर अभिनेत्री पैकी एकी आहे.

Raveena Tandan | Saam Tv

रविनाने तिच्या अभिनयासह फॅशन सेन्सने विशेष ओळख मिळवली आहे.

Raveena Tandan | Saam Tv

हल्लीच रविनाने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहेत.

Raveena Tandan | Saam Tv

फूल टू पिंक असा रविनाचा क्लासी लूक झक्कास वाटत आहे.

Raveena Tandan | Saam Tv

रविनाने किलर पोझमध्ये हे हटके फोटोशूट केलं आहे.

Raveena Tandan | Saam Tv

अभिनेत्री रविना उत्कृष्ट अभिनयानेच नाही तर तिच्या किलर शैलीनेही नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेते आहे.

Raveena Tandan | Saam Tv
येथे क्लिक करा...