उपवासाला नाश्त्याला बनवा कुरकुरीत रताळे, फक्त १० मिनिटांत तयार होईल झटपट रेसिपी

Manasvi Choudhary

नाश्त्याचा पदार्थ

उपवासाच्या दिवशी नाश्त्याला काय खावे? असा प्रश्न तुम्हालाही पडत असेल तर आज आम्ही तुम्हाला एक सोपी रेसिपी सांगणार आहे.

Wafers Recipe | Saam TV

सोपी रेसिपी

रताळ्यापासून कुरकुरीत आणि चविष्ट फराळी पदार्थ तुम्ही घरीच बनवू शकता. हा पदार्थ बनवण्याची पद्धत सोपी आहे. अवघ्या १० मिनिटांत तुम्ही रताळ्याचे रेसिपी घरी बनवू शकता.

Sweet Potato | yandex

साहित्य

रताळे, मसाला, मीठ, तेल हे साहित्य एकत्र ठेवा.

Ratale Fry Recipe

रताळे सोलून घ्या

सर्वातआधी रताळे सोलून त्याचे लांब तुकडे करून घ्या.

Ratale Fry Recipe | yandex

फ्राय करा

गॅसवर कढईत गरम तेलामध्ये रताळ्याचे बारीक काप फ्राय करा.

Ratale Fry Recipe

शिजवून घ्या

साधारण १० ते १५ मिनिटे रताळ्याचे काप शिजवून घ्या.

Ratale Fry Recipe | yandex

कुरकुरीत रताळे सर्व्ह करा

त्यानंतर रताळ्याचे काप प्लेटमध्ये काढून सर्व्ह करा.

NEXT: 45 दिवस रोज एक केळ खाल्लं तर शरीरात काय होतं? जाणून घ्या परिणाम

Banana Eating Benefits
येथे क्लिक करा...