Rashmi Desai : 2023 मधला रश्मीचा पहिला हॉट अॅन्ड स्विट लूक...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाई तिच्या बोल्ड लुक्समुळे चर्चेत असते.

Rashmi Desai | Instagram @imrashamidesai

अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

Rashmi Desai | Instagram @imrashamidesai

अभिनेत्रीने भोजपुरी चित्रपटांमध्येही तिच्या बोल्डनेसची भर घातली आहे.

Rashmi Desai | Instagram @imrashamidesai

पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि पांढऱ्या रंगाची पॅंट परिधान करून स्टायलिश लूक तयार केला आहे.

Rashmi Desai | Instagram @imrashamidesai

रश्मी देसाईने केवळ छोट्या पडद्यावरच नाही तर चित्रपटांमध्येही काम केले आहे.

Rashmi Desai | Instagram @imrashamidesai

रश्मीने न्यूड मेकअप करून सेक्सी पोजेस दिल्या आहेत.

Rashmi Desai | Instagram @imrashamidesai

रश्मी देसाई यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1986 रोजी आसाममध्ये झाला.

Rashmi Desai | Instagram @imrashamidesai
Ridhima Pandit | Instagram @ridhimapandit