Shruti Vilas Kadam
रश्मिका मंदान्नाने तिच्या वॉर्डरोबमध्ये सुंदर साड्या, लेहंगा‑सूट्स आणि अनारकलीचा समावेश केला आहे.
ती पांढऱ्या साडीत अत्यंत सुंदर आणि फॅशनेबल दिसते.
तिच्या ग्रीन साड्यांमध्ये नैसर्गिक आकर्षण आहे. त्यामुळे मुलींसाठी ग्रीन आउटफिट प्रेरणादायी ठरतात.
ती काळ्या रंगातील बोहो‑लेहेंगा (Vintage Black Boho Lehenga) मध्ये उठून दिसतं आहे.
हलकी गुलाबी रंगाच्या साड्यांमध्ये नाजूक गोल्ड वर्क मुलींसाठी एक सुंदर पर्याय आहे.
तीने सफेद chiffon साडी, स्लिवलेस ब्लाऊज खूप उत्तम प्रकारे कॅरी केलं असून तिच्यावर उठून दिसत आहे.
तिच्या ‘Kuberaa’ चित्रपटासाठीचा प्रमोशनल लूक ‘श्रीवल्ली फ्लेअर’ नावाने प्रसिद्ध झाला.