Rashmika Mandanna: गालावर खळी डोळ्यात धुंदी... रश्मिकाचा नादखुळा लूक

साम टिव्ही ब्युरो

नॅशनल क्रश रश्मिका मंदाना तिच्या एका नजरेत चाहत्यांना घायाळ करते.

Rashmika Mandanna | Instagram @rashmika_mandanna

सोशल मीडियावर रश्मिका तिचे अनेक लूक शेअर करते.

Rashmika Mandanna | Instagram @rashmika_mandanna

वेस्टर्न असो या एथनिक रश्मिका चाहत्यांच्या हृदयावर राज्य करते.

Rashmika Mandanna | Instagram @rashmika_mandanna

रश्मिकाच्या फोटोंवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत असतो.

Rashmika Mandanna | Instagram/@rashmika_mandanna

अनेकांनी रश्मिकांच्या फोटोंवर क्यूट, अप्रतिम, नादखुळा, झक्कास प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Rashmika Mandanna | Instagram/@rashmika_mandanna

रश्मिकाने टॉलिवूडसह बॉलिवूडमध्ये तिच्या अभिनयाची छाप केली आहे.

Rashmika Mandanna | Instagram/@rashmika_mandanna

रश्मिका इंडस्ट्रीतल्या टॉपच्या अभिनेत्रीपैंकी एक आहे.

Rashmika Mandanna | Instagram/@rashmika_mandanna

NEXT:Janhvi Kapoor| अगं बाय अगं बाय अगं बाय...जानू विना रंगचं न्हाय