ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मी देसाई
रश्मी देसाई बिग बॉसमधून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री आहे.
रश्मी देसाईने २००६ मध्ये 'रावण' या मालिकेतून तिच्या करिअरची सुरुवात केली होती.
रश्मी देसाई तिच्या सौंदर्याने साऱ्यांचीच मने जिंकते आहे.
नुकतेच रश्मीने तिचे फोटो पोस्ट केले आहेत.
एथनिक लूकमध्ये रश्मीने तिचा स्टनिंग अंदाज फ्लॉन्ट केला आहे.
सोशल मीडियावर रश्मी सध्या चर्चेत आहे.