ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अभिनेत्री रश्मी देसाई दिवसेंदिवस अधिक ग्लॅमरसने साऱ्यानांच वेड लावते आहे.
रश्मी खूप स्टायलिश आणि बोल्ड आहे. तिची स्टाईल चाहत्यांना फार आवडते.
नुकतंच रश्मीने तिच्या इन्स्टाग्रामवर मोस्ट हॉट फोटोशूट पोस्ट केलं आहे.
बोल्डनेसनं रश्मिकानं अनेकांचे लक्ष वेधून घेतलं आहे.
रश्मीचे फोटो पाहून चाहते भारावून गेले आहेत.
सोशल मीडियावर रश्मीच्या फोटोंवर चाहते प्रतिक्रिया देत आहेत.
टिव्ही अभिनेत्री रश्मी देसाईने तिच्या अभिनयानं स्वताचं अनोखं स्थान निर्माण केलं आहे.