ही गुलाबी हवा, धुंद लावी जिवा... रश्मीचं ग्लॅमरस एथनिक लूक|Rashmi Desai

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

अभिनेत्री रश्मी देसाई हिंदी टिव्हीइंडस्ट्रीतील एक नावाजलेलं नाव.

Rashmi Desai | Instagram

सहसुंदर अभिनय

कलर्स टिव्हीवरील लोकप्रिय 'उतरन' या मालिकेतून रश्मीने प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य केले आहे.

Rashmi Desai | Instagram

सक्रिय

यासह रश्मिका सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते.

Rashmi Desai | Instagram

नवीन फोटो

हल्लीच रश्मीने तिच्या इंस्टाग्रामवर ग्लॅमरस फोटोंद्वारे चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे

Rashmi Desai | Instagram

पारंपारिक लूक

या फोटोमध्ये रश्मी मॉडर्न कॉम्बिनेशनच्या पारंपरिक गेटअपसोबत दिसत आहे

Rashmi Desai | Instagram

सुंदर

क्रिम कलरच्या चमचमत्या ड्रेसमध्ये अभिनेत्री रश्मी कमालीची सुंदर दिसत आहे.

Rashmi Desai | Instagram

व्हायरल

रश्मीचे हे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

Rashmi Desai | Instagram

NEXT: लाजरा चेहरा, गोजिरा रंग तू माझ्या स्वप्नातला काजवा जणू तू...|Apurva Gore Shared her photos

येथे क्लिक करा...