Rashi Khanna: 'Funky look' मध्ये राशी खन्नाचा ग्लॅमरस अंदाज!

साम टिव्ही ब्युरो

अभिनेत्री राशी खन्ना साऊथ इडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे.

Rashi Khanna | Instagram @raashiikhanna

राशी खन्नाने नुकतेच सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहे.

Rashi Khanna | Instagram @raashiikhanna

राशीच्या या नवीन फोटोतील ग्लॅमरस अंदाजावर चाहते फिदा झाले आहेत.

Rashi Khanna | Instagram @raashiikhanna

राशीने शर्ट आणि स्कर्ट असा फंकी लूक केला आहे.

Rashi Khanna | Instagram @raashiikhanna

या फोटोमध्ये राशी खूपच बोल्ड दिसत आहे.

Rashi Khanna | Instagram @raashiikhanna

काही मिनीटांतच राशीच्या या फोटोंवर लाईक्सचा मोठ्या प्रमाणात वर्षाव होत आहे.

Rashi Khanna | Instagram @raashiikhanna
येथे क्लिक करा...