Rashi Bhavishya : आज 'या' राशींच्या लोकांना राहावे लागणार सावध

Anjali Potdar

मेष

मेष राशीच्या व्यक्तींनी आज देवाचे स्मरण करावे. धार्मिक कार्यक्रमात सहभाग घ्याल. हितशत्रूंवर मात कराल.

Mesh Rashi Bhavishya | Saam TV

वृषभ

आज राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. महत्वाच्या बैठका तसेच भेटीगाठी होतील. सामाजिक गोष्टीत विचार मंथन कराल.

Vrushabh Rashi Bhavishya | Saam TV

मिथुन

आज मित्रांची साथ लाभेल. ज्येष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद मिळतील. कनिष्ठांच्या बरोबर गट्टी होईल. अनेक प्रकारचे लाभ मिळतील.

Mithun Rashi Bhavishya | Saam TV

कर्क

पैशांचे व्यवहार आज सांभाळून करा. विनाकारण खर्च टाळा. गरज असल्यास तरच प्रवास करा. मनस्थिती सांभाळा.

Kark Rashi Bhavishya | Saam TV

सिंह

आळस झटका आणि कामाला लागा. साडेसाती असूनही आपली मानसिक अवस्था चांगली राहील. मनोबल वाढवणारी घटना घडेल.

Sinh Rashi Bhavishya | Saam TV

कन्या

कोणतेही व्यवहार आज जपूनच करा. कुटुंबियांसोबत सुसंवाद साधा. पैशांची आवकजावक चांगली राहील.

Kanya Rashi Bhavishya | Saam TV

तुळ

आज तुम्हाला व्यवसायामध्ये लाभ मिळतील. नोकरीत समाधानकारक परिस्थिती राहील. छोटे प्रवास घडतील.

Tul Rashi Bhavishya | Saam TV

वृश्चिक

आज तुमचे कामानिमित्त प्रवास होतील. निर्णय आणि अंदाज बरोबर ठरतील. घरातल्यांचे सहकार्य मिळेल.

Vruchik Rashi Bhavishya | Saam TV

धनु

दत्त उपासना केलेली फायदेशीर ठरेल. कलाक्षेत्रात आपलं कार्यक्षेत्र उंचावणार. अनेकांचे सहकार्य लाभेल.

Dhanu Rashi | Saam TV

मकर

आज मकर राशीच्या लोकांनी वाहने जपून चालवावीत. नोकरीमध्ये समाधान मिळवाल. पण हाताखालचे लोक मात्र त्रास देऊ शकतात.

Makar Rashi Bhavishya | Saam TV

कुंभ

शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या दिवस चांगला जाईल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. सहकारी व्यावसायिक जोडीदाराची साथ लाभेल.

Kumbh Rashi Bhavishya | Saaam TV

मीन

विनाकारण खर्च टाळा अन्यथा खिसा रिकामा होईल. त्रास कटकटीचा आलेख चढता राहील. आज आर्थिक निर्णय घेणे टाळा.

Meen Rashi Bhavishya | Saaam TV

NEXT : भांडखोर बायको मिळाली तर काय कराल?

Relationship Tips | Yandex