Rashi Bhavishya : 'या' राशींच्या सर्व इच्छा होतील पूर्ण, वाचा राशी भविष्य

Anjali Potdar

मेष

सरकारी कामे आज मार्गी लागतील. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. दिवस संमिश्र राहील.

Mesh Rashi Bhavishya

वृषभ

तुमच्यातील जिद्द आणि चिकाटी वाढेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. भावंडांचे सहकार्य लाभेल.

Vrushabh Rashi Bhavishya

मिथुन

आर्थिक क्षेत्रात नव्या घडामोडी घडतील. अचानक धनलाभ सुद्धा होऊ शकतो. प्रॉपर्टीशी निगडित मनासारख्या घटना घडतील.

Mithun Rashi Bhavishya

कर्क

आज तुमचा इतरांवर प्रभाव राहील. भावनेनं ओथंबलेलं मन राहील. ममता आणि कनवाळूपणा आज उदयास येईल.

Kark Rashi Bhavishya

सिंह

किती ठरवलं तरी महत्वची कामे खोळंबतातच. आज असेच काम खडखडण्याची शक्यता. त्यामुळे मनस्ताप टाळा.

Sinh Rashi Bhavishya

कन्या

उत्साह तसेच उमेद वाढवणाऱ्या आज घटना घडतील. केलेल्या कर्माचे आज फळ मिळेल. कीर्ती, प्रतिष्ठा वाढेल.

Kanya Rashi Bhavishya

तुळ

तुमचं कार्यक्षेत्र आज अबाधित राहील. जे काम हातात घ्याल त्यात नक्कीच यश मिळेल. इतरांकडून आदर होईल.

Tul Rashi Bhavishya

वृश्चिक

आजचा दिवस अतिशय आनंदाचा जाईल. भाग्याला मनासारखी जोड लाभेल. नातेवाईक सहकार्य करतील.

Vruchik Rashi Bhavishya

धनु

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा करू नका. एकट्याने आपली कामे करा. वादविवाद आणि मनस्ताप टाळा.

Dhanu Rashi

मकर

आरोग्य संबधिच्या तक्रारी कमी होतील. जोडीदाराची अनपेक्षित साथ लाभेल. कोर्ट कचेरीचे निकाल मनाप्रमाणे लागतील.

Makar Rashi Bhavishya

कुंभ

आज विनाकारण चिंता वाढू शकते. जुने आजार डोके वर काढतील. ऑफिसातच कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

Kumbh Rashi Bhavishya

मीन

आज तुम्हाला नवीन दिशा तसेच नवे मार्ग सापडतील. शैक्षणिक क्षेत्रात सुसंधी मिळेल. मुलांना योग्य मार्गदर्शन करा.

Meen Rashi Bhavishya