Ruchika Jadhav
उत्साह व उमेद वाढेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत.
जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.
मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
हितशत्रुंचा त्रास संभवतो. जिद्द व चिकाटी वाढेल.
आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. जिद्द व चिकाटी वाढेल.
तुमचा इतरांवर प्रभाव राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.
संततिसौख्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
जिद्दीने कार्यरत रहाल. हितशत्रुंवर मात कराल.
मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.