Ruchika Jadhav
आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. संततिसौख्य लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.
प्रॉपर्टीचे प्रस्ताव समोर येतील. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.
आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मनोबल उत्तम राहील.
काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
आर्थिक निर्णय मार्गी लागतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.
मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील.
एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. गुरूकृपा लाभेल.
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वाहने जपून चालवावीत.
तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.