Rashi Bhavishya : 'या' राशींसाठी रविवार ठरणार लकी, जे हवं ते मिळेल

Satish Daud

मेष

मालमत्ता खरेदीसाठी आजचा दिवस चांगला आहे. कुटुंबीयांचे विशेष प्रेम मिळेल.

मेष राशी | Saam TV

वृषभ

आज तुम्हाला काहीतरी नवीन गोष्टी सुचतील आणि त्यातून प्रसिद्धी मिळेल. दिवस समृद्ध राहणार.

वृषभ राशी | Saam TV

मिथुन

आज मनसोक्त खरेदी कराल. दिवस चांगला जाईल. आपले म्हणणे इतरांना मान्य होईल.

मिथुन राशी भविष्य | Saam TV

कर्क

आजचा दिवस हलका आणि आनंदी आहे. एखादी चांगली संधी मिळेल, ज्यामुळे सकारात्मकता वाढेल.

कर्क राशी | Saam TV

सिंह

पैशांचा विनियोग याचे तारतम्य बाळगा. अनाठही खर्च होण्याची शक्यता. त्यामुळे मनस्तापही होईल.

सिंह राशी | Saam TV

कन्या

इतरांना आनंद मिळेल अशा गोष्टी आज आपण करणार आहात. स्नेहभोजनाचे योग येतील. शेजारी सौहार्दाने वागतील.

कन्या राशी भविष्य | Saam TV

तूळ

आज कामात काही अडचणी येऊ शकतात. पण त्यातून नक्कीच आज मार्ग काढाल. मंगळाचे धाडस काम करेल.

तूळ राशी भविष्य | Saam TV

वृश्चिक

आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्य घेऊन आला आहे. जुनी प्रलंबित कामे पूर्ण होतील. लोक तुमची कदर करतील.

वृश्चिक राशी भविष्य | Saam TV

धनु

आज तुम्ही आपल्याच धुंदात राहाल. कटकटी आणि त्रास जरी असला तरी चांगला दिवस व्यतीत कराल.

धनु राशी भविष्य | Saam TV

मकर

आपले विचार तुम्हाला लोकांपुढे योग्य रीतीने मांडावे लागतील. त्यामुळे प्रगतीची द्वार खुले होतील.

मकर राशी भविष्य | Saam TV

कुंभ

तब्येतीच्या तक्रारी जाणवू शकतात. कटकटीमुळे मानसिक त्रास होऊ शकतो. दत्त उपासना फायदेशीर ठरेल.

कुंभ राशी भविष्य | Saam TV

मीन

आपला मार्ग हा आपल्याला आखावाच लागणार. विशेष उपासना करा दिवस चांगला जाईल. काही गोष्टी सोडून दिलेल्याच बऱ्या.

मीन राशी भविष्य | Saam TV

NEXT : रिकाम्या पोटी मनुक्याचे पाणी प्यायल्यावर काय होते ? जाणून घ्या

Rasin Benefits | YANDEX