Rashi Bhavishya : शनिदेवाच्या कृपेने 'या' राशींचे नशीब हिऱ्यासारखं चमकणार

Satish Daud

मेष

जुन्या चांगल्या गोष्टींचा परतावा म्हणून लाभ मिळेल. ज्यामुळे दिवस शुभ जाईल. इतरांना आनंद वाटाल.

Mesh Rashi Bhavishya | Saam tv

वृषभ

संकटे आयुष्यात येत जात असतात. त्यामुळे आजच्या दिवशी उपासना करा. मनस्वास्थ चांगले ठेवा.

Vrushabh Rashi Bhavishya | Saam tv

मिथुन

आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मकतेने भरलेला असेल. हलकं फुलकं वातावरण ठेवाल. इतरांना आनंद वाटत सुटाल.

Mithun Rashi Bhavishya | Saam tv

कर्क

आजच्या दिवशी तुमच्याकडे पैशांची आवक-जावक चांगली राहील. अनेक पदार्थ करून खाण्याचा मूड येईल.

Kark Rashi Bhavishya | Saam tv

सिंह

आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला सर्वांकडून शाब्बासकीची थाप मिळेल. त्यासाठी वेगळं धाडस करावे लागेल.

Sinh Rashi Bhavishya | Saam tv

कन्या

महत्वाचे कामे तसेच जागेचे व्यवहार मार्गी लागतील. आज तुम्ही सर्वांशी मिळून मिसळून वागाल.

Kanya Rashi Bhavishya | Saam tv

तूळ

आज विष्णूची उपासना केल्यास त्याचा फायदा होईल. मोठा धनलाभ होईल. स्वतःला अध्यात्माकडे सुपूर्त कराल.

Tul Rashi Bhavishya | Saam tv

वृश्चिक

आज तुमचे गुप्त शत्रू वाढू शकतात. हाताखालच्या लोकांपासून जपून राहा. चोरी, तसेच मौल्यवान वस्तू गहाळ होऊ शकतात.

Vruchik Rashi Bhavishya | Saam tv

धनु

आज कामानिमित्त प्रवास होतील. यशाच्या दृष्टीने नवीन पावले टाकाल. व्यवसायात अनेक संधी निर्माण होतील.

Dhanu Rashi Bhavishya | Saam tv

मकर

आज उगाच पैशांच्या मागे धावू नका. कारण, नशिबात जे लिहलंय तेवढंच मिळतं. नको त्या गोष्टीत अडचणीत याल.

Makar Rashi Bhavishya | Saam tv

कुंभ

आज तुमचे मोठे प्रवास, तीर्थयात्रा तसेच परदेशवारीच्या संधी मिळू शकतात. संशोधनात्मक कार्य आपल्याकडून घडेल.

Kumbh Rashi Bhavishya | Saam TV

मीन

आज तुमची करिअरसाठी धावाधाव होऊ शकते. वरिष्ठांच्या मर्जीप्रमाणे काम करावे लागेल. बढतीचे योग आहेत.

Meen Rashi Bhavishya | Saam TV

NEXT: रात्री झोपण्यापूर्वी हिगांचे पाणी प्यायल्यास काय होते?

Hing Water Benefits | YANDEX