Horoscope Today 2 November 2022: 'या' राशीच्या लोकांनी प्रवासाचे बेत पुढे ढकलावेत; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

वृत्तसंस्था

मेष : मानसिक अस्वस्थता राहील. आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल.

Mesh Rashi | Saam TV

वृषभ : व्यवसायानिमित्त प्रवास करावा लागेल. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत रहाल.

Vrushabh Rashi | Saam TV

मिथुन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. कौटुंबिक वादविवाद टाळावेत.

Mithun Rashi | Saam TV

कर्क : दैनंदिन कामे यशस्वी होतील. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील.

Kark Rashi | Saam TV

सिंह : काहींना मानसिक अस्वस्थता राहील. प्रवासाचे बेत पुढे ढकलावेत.

Sinh Rashi | Saam TV

कन्या : अचानक धनलाभ संभवतो. मित्रमैत्रिणींचे अपेक्षित सहकार्य लाभेल.

Kanya Rashi | Saam TV

तूळ : नोकरी, व्यवसायातील महत्वाची कामे मार्गी लावू शकाल.

Tul Rashi | Saam TV

वृश्‍चिक : मनोबल वाढणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.

Vruschik Rashi | Saam TV

धनू : कौटुंबिक जीवनात आनंददायी घटना घडेल. महत्त्वाची बातमी समजेल.

Dhanu Rashi | Saam TV

मकर : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. प्रवास सुखकर होतील.

Makar Rashi | Saam TV

कुंभ : एखादा मनस्ताप संभवतो. अनपेक्षितपणे खर्च वाढणार आहेत.

Kumbh Rashi | Saam TV

मीन : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. काहींना अचानक धनलाभ संभवतो.

Meen Rashi | Saam TV

म्यानमारची टॉप मॉडेल सैन्याच्या ताब्यात

ही वेबस्टोरी पाहण्यासाठी पुढच्या स्लाईडवर खालच्या बाजूला क्लिक करा.

Nang Mwe San | Instagram/@nangmwesan
Saam Web Stories | Saam TV
क्लिक करा😍