Daily Horoscope : या ४ राशींच्या आर्थिक समस्या वाढणार; पैशांची चणचण भासेल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मेष : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

Mesh Rashi | Saam Tv

वृषभ : जिद्दीने कार्यरत रहाल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

Vrushabh Rashi | Saam Tv

मिथुन : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. आर्थिक लाभ होतील. लक्ष्मी नाराज होण्याची शक्यता.

Mithun Rashi | Saam Tv

कर्क : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. उत्साह व उमेद वाढेल.

Kark Rashi | Saam Tv

सिंह : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. लक्ष्मी नाराज होण्याची शक्यता.कामे रखडण्याची शक्यता.

Sinh Rashi | Saam Tv

कन्या : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

Kanya Rashi | Saam Tv

तूळ : लक्ष्मी नाराज होण्याची शक्यता. शासकीय कामे मार्गी लागतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

Tul Rashi | Saam Tv

वृश्‍चिक : गुरुकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

Vruschik Rashi | Saam TV

धनू : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कामे रखडण्याची शक्यता. पैशांची चणचण भासेल.

Dhanu Rashi | Saam TV

मकर : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. हितशत्रूंवर मात कराल.

Makar Rashi | Saam TV

कुंभ : खर्चाचे प्रमाण वाढेल. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

Kumbh Rashi | Saam TV

मीन : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

Meen Rashi | Saam TV

Next : जो तूने छू लिया... बाबो! प्राजक्ताला कुणावर झालंय प्रेम?