साम टिव्ही ब्युरो
मेष : एखादी भाग्यकारक घटना घडेल. गुरूकृपा लाभेल.
वृषभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.
मिथुन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
कर्क : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.
सिंह : आरोग्य उत्तम राहील. शासकीय कामे मार्गी लागतील.
कन्या : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
तुळ : जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.
वृश्चिक : काहींना अचानक धनलाभाची शक्यता.
धनु : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. आपल्या मतांविषयी आग्र रहाल.
मकर : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. कामे रखडण्याची शक्यता.
कुंभ : आर्थिक निर्णय मार्गी लागतील. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
मीन : महत्त्वाची कामे मार्गी लागतील. सार्वजनिक क्षेत्रात सहभागी व्हाल.