Saturday Horoscpe: कामात बढतीचे योग अन् कौतुकाची थाप, ४ राशींसाठी भरभराटीचा दिवस; वाचा शनिवारचे राशीभविष्य

Sakshi Sunil Jadhav

मेष


आज कामाच्या ठिकाणी सहकार्य मिळेल, पण कामाचा ताण जाणवू शकतो. खर्चावर नियंत्रण ठेवा आणि आरोग्याची काळजी घ्या.

मेष | Saam tv

वृषभ


कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि नोकरीत प्रगती दिसेल. आर्थिक लाभ संभवतो, मात्र आहारावर विशेष लक्ष ठेवा.

वृषभ राशी | SAAM TV

मिथुन


कामात यश मिळेल आणि जुनी प्रलंबित कामे पूर्ण होतील. आईच्या आरोग्याकडे लक्ष द्या आणि मानसिक ताण टाळा.

Mithun Rashi Bhavishya | Yandex

कर्क


कामाच्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात, संयम ठेवा. कौटुंबिक वाद टाळा आणि सर्दी-खोकल्यापासून सावध रहा.

kark | saam tv

सिंह


नोकरी व व्यवसायात लाभ आणि मान-सन्मान वाढेल. आरोग्याच्या बाबतीत रक्तदाबाकडे लक्ष द्या.

Sinh Rashi | Saam TV

कन्या


आरोग्य सुधारेल आणि नोकरीत कौतुक होईल. आर्थिक व कायदेशीर कामात यश मिळण्याची शक्यता आहे.

Kanya Rashi | Saam TV

तूळ


आर्थिक लाभ आणि कौटुंबिक सुख मिळेल. वाहन किंवा चैनीच्या वस्तूंची प्राप्ती होऊ शकते.

tula | saam tv

वृश्चिक


नोकरी व व्यवहारात यश मिळेल आणि जुने प्रश्न सुटतील. वाणी व रागावर नियंत्रण ठेवा, आरोग्याची काळजी घ्या.

Vruchik Rashi Bhavishya | Saam TV

धनू


नोकरीत प्रगती आणि मान-सन्मान वाढेल. कंबर व पाठदुखीची शक्यता असल्याने काळजी घ्या.

धनू | saam tv

मकर


आर्थिक लाभ आणि रखडलेली कामे मार्गी लागतील. वडिलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या आणि वाद टाळा.

मकर | Saam Tv

कुंभ

लाभासोबत खर्चही वाढू शकतो, सावध निर्णय घ्या. पोट व खोकल्याच्या त्रासाची शक्यता आहे.

कुंभ | Saam Tv

मीन


कामात यश आणि आर्थिक स्थिती मजबूत राहील. आरोग्याबाबत दुर्लक्ष करू नका, विशेषतः पोटाच्या तक्रारींकडे.

Meen | Saam Tv

NEXT: Chanakya Niti: श्रीमंत होण्याआधी माणसाच्या विचारांमध्ये कोणते बदल केले पाहिजेत?

mindset before becoming rich
येथे क्लिक करा