Sakshi Sunil Jadhav
आरोग्याची काळजी घ्या. व्यापारात फायदा होईल, मान-सन्मान वाढेल. दिवसाअखेरीस पैशांच्या व्यवहारापासून दूर राहा.
दिवस संमिश्र राहील. नोकरीत कामाचा ताण जाणवेल, पण कुटुंबातील वातावरण सुखद राहील.
शुभ बातमी मिळू शकते. उत्पन्नाचे नवे मार्ग खुलतील, नोकरीत नवीन संधी मिळण्याची शक्यता.
संतानविषयक चिंता राहील. मधल्या काळात महत्त्वाच्या कामात यश मिळेल, खर्च वाढू शकतो.
कुटुंबात मतभेद संभवतात. सुख-सुविधांवर खर्च होईल, नकारात्मक विचारांमुळे बजेट बिघडू शकते.
नोकरीत गुप्त शत्रूं पासून सावध रहा. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी दिवस शुभ.
मोठ्या खर्चांचा सामना करावा लागू शकतो. विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासातून विचलित होऊ शकते.
राग आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा. दिवसाअखेरीस अपेक्षित फायदा होण्याची शक्यता.
दिवस चढ-उताराचा. नोकरीत नवीन संधी व प्रमोशन मिळू शकते, पण गुप्त शत्रूं पासून सावध रहा.
मोठे खर्च आर्थिक बजेट डळमळीत करू शकतात. वेळ आणि पैसा जपून वापरण्याचा सल्ला.
नशीब साथ देईल. रखडलेली कामे पूर्ण होतील, दुपारी खास व्यक्तीची भेट होऊ शकते.
कामानिमित्त प्रवास संभवतो. सुरुवातीला अडचणी येतील, पण स्वतःकडे लक्ष देणं गरजेचं.