Rashami Desai: मन माझं लई गडबडलय, धक्का बसलाय धडधडलय...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मी देसाई.

Rashami Desai | Instagram

रश्मी तिच्या फोटो आणि दिलखेचक अदाकारीने चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे.

Rashami Desai | Instagram

अभिनेत्री रश्मीने आज नवीन फोटो शेअर केले आहेत

Rashami Desai | Instagram

रश्मी कायम आपल्या दिलखेचक अदामुळे प्रेक्षकांना भुरळ घालते

Rashami Desai | Instagram

मराठमोळ्या सौंदर्यात रश्मीचा अंदाज काहीसा वेगळाच आहे.

Rashami Desai | Instagram

सोशल मीडियावर रश्मीचे फोटो पाहून फॅन्स भारावून गेले आहेत.

Rashami Desai | Instagram

मालिका, चित्रपटातील रश्मी देसाई हे आघाडीचं नाव आहे.

Rashami Desai | Instagram

NEXT: Sara Ali Khan: साराचा 'Glamorous' अवतार, नजरेने चाहत्यांचा काळीज खल्लास!