Rashami Desai : जांभुळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजं जी; जांभळ्या साडीत रश्मीचं साजरं रुप

Ruchika Jadhav

रश्मी देसाईने नुकतेच जांभळ्या साडीत भन्नट फोटोशूट केलं आहे.

Rashami Desai | Instagram

केसात गजरा माळून तिने यावर फ्लॅट हेअर लूक ठेवला आहे.

Rashami Desai | Instagram

रश्मीचा हा मराठमोळा साज सध्या मोठा चर्चेत आहे.

Rashami Desai | Instagram

रश्मीने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे.

Rashami Desai | Instagram

तपस्या हे तिने साकारलेलं पात्र खूप गाजलं होतं.

Rashami Desai | Instagram

ती नेहमीच स्टायलीश अंदाजात राहते.

Rashami Desai | Instagram

रश्मी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

Rashami Desai | Instagram

उतरण या मालिकेने तिला घराघरात पोहचवलं.

Rashami Desai | Instagram
Prajakta Mali | Instagram