Deepika Padukone-Ranveer Singh: आई तू, बाबा मी होणार का?

Manasvi Choudhary

बॉलिवूडचं पॉवर कपल

बॉलिवूडचं पॉवर कपल अशी ओळख असणारे दीपिका पादुकोण -रणवीर सिंह हे लवकरच आई बाबा होणार आहेत.

Deepika Padukone-Ranveer Singh | Instagram

दीपिका प्रेग्नंट असल्याची चर्चा

सोशल मीडियावर दीपिका प्रेग्नंट असल्याचं बोललं जात आहे.

Deepika Padukone Pregnant | Instagram

दीपिकाची कार्यक्रमाला उपस्थिती

नुकतचं दीपिकाने बाफ्टा फिल्म अॅवार्ड फक्शंनला उपस्थिती लावली होती.

Deepika Padukone | Instagram

असा होता लूक

यावेळी गोल्डन शिमरी डिझायनर साडीमध्ये दीपिकाने चाहत्यांचे लक्ष वेधले.

Deepika Padukone | Instagram

सोशल मीडिया चर्चांना उधाण

सोशल मीडियावर दीपिका प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यावर अद्यापही या कपलने काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Deepika Padukone-Ranveer Singh | Instagram

आई- बाबा होणार

मीडिया माहितीनुसार, लग्नाच्या पाच वर्षानंतर दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह आई-बाबा होणार आहेत.

Deepika Padukone-Ranveer Singh | Social media

प्रेग्नंट आहे दीपिका

दीपिका ४ ते ५ महिन्यांची गर्भवती असल्याची माहिती मिळत आहे.

Deepika Padukone | Instagram

NEXT: Shweta Tiwari: पन्नाशीच्या जवळ आलीस तू, तरीही भलतीच हॉट

Shweta Tiwari | Instagram
येथे क्लिक करा...