Urmila Matondkar ला रंगीला गर्ल का म्हणतात?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवूडची रंगीला गर्ल

बॉलिवूडची रंगीला गर्ल अशी उर्मिला मातोडकरची ओळख आहे.

Urmila Matondkar Latest Photoshoot | Instagram

बालकलाकार सुरूवात

लहानपणीच अभिनयाची आवड असलेल्या उर्मिलाने बालकलाकार म्हणून कलयुग या सिनेमातून तिच्या फिल्मी करिअरला सुरूवात केली

Urmila Matondkar Look | Instagram

चाहतावर्ग

८० च्या दशकातल्या या मनमोहक सौंदर्य असलेल्या अभिनेत्री उर्मिलाने तिच्या अभिनय आणि सौंदर्याने लाखोंच्या हृदयावर कब्जा केला आहे.

Urmila Matondkar Eyes | Instagram

अभिनय

नरसिम्हा', 'जुदाई', 'रंगीला', 'सत्या', 'भूत', 'एक हसीना थी', 'नैना', 'मैने गाँधी कोई नहीं मारा' आणि 'चमत्कार' यासांरख्या चित्रपटातून उर्मिलाने आपल्या अभिनयाची अमिट छाप सोडली.

Urmila Matondkar Style | Instagram

गाजलेली चित्रपट

रंगीला हा उर्मिला यांचा सिनेमा चांगलाच हिट ठरला चित्रपटातील त्यांचा अभिनय आणि डान्स प्रेक्षकांना भावला

Urmila Matondkar Fashion | Instagram

नवदीतली अभिनेत्री

उर्मिला मातोडकरने आपल्या अभिनयाच्या जोरावर नव्वदचं दशक गाजवलं

Urmila Matondkar | Instagram

NEXT: Tejasswi Prakash| तेजस्वी प्रकाशचं पूर्ण नाव माहित आहे का ?

येथे क्लिक करा...