Reshma Shinde : रंग माझा वेगळा, दीपाला मिळाला खास 'अवॉर्ड'

सतीश दौड-पाटील

मराठमोळी टीव्ही अभिनेत्री रेश्मा शिंदे कायम चर्चेत असते

Reshma Shinde | Instagram

रेश्मा शिंदे सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. ती चाहत्यांच्या संपर्कात असते.

Reshma Shinde | Instagram

रेश्मा शिंदेने विविध मराठी सीरिअलमध्ये काम केलं आहे.

Reshma Shinde | Instagram

'रंग माझा वेगळा' या मालिकेत तिने दीपाचे पात्र साकारून घराघरात आपली ओळख निर्माण केली आहे.

Reshma Shinde | Instagram

नुकताच स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा 2023 पार पडलाय.

Reshma Shinde | Instagram

 या पुरस्कार सोहळ्यात अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती.

Reshma Shinde | Instagram

यामध्ये दीपाला म्हणजेच रेश्मा शिंदेला सर्वोत्कृष्ट आईचा पुरस्कार मिळाला.

Reshma Shinde | Instagram

दीपाला हा पुरस्कार मिळाल्याने तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

Reshma Shinde | Instagram

NEXT : रुपाली भोसलेचा मराठमोळा लूक, फोटो पाहतच राहाल!

Rupali Bhosale | Instagram/ @rupalibhosle