कोमल दामुद्रे
रंग माझा वेगळा मालिकेतून कार्तिकेच्या भूमिकेतून घरा घरात पोहोचलेली अभिनेत्री अनुष्का
कार्तिकीच्या भूमिकेत ती अतिशय सुंदर काम करते.
याआधी तिने आई मायेचे कवच या मालिकेत काम केले आहे.
ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते.
नुकतेच तिने एक फोटोशूट केले आहे.
यामध्ये तिने लाल व पिवळ्या साडीचे कॉम्बिनेशन केले आहे.
नाकात नथ, कानात झुमका, गळ्यात हार व केसांना गजरा असा लूक कॅरी केला आहे.
या फोटोशूटमध्ये तिने हातात वीणा घेतली आहे.
वेगवेगळ्या अंदाजात तिने फोटो शूट केले आहे.
या फोटोवर चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे.
एका युजर्सने आजपासून मी पण म्युझिक क्लास लावणार अशी कमेंट केली आहे.