Manasvi Choudhary
माधुरी पवार एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतून माधुरी प्रसिद्धीझोतात आली.
माधुरी उत्कृष्ट नृत्यांगणा देखील आहे.
सोशल मीडियावर माधुरी चाहत्यांच्या संपर्कात असते.
नुकतेच माधुरीने ब्लॅक ड्रेसमधील हटके फोटो शेअर केले आहेत.
ग्लॉसी मेकअपमध्ये माधुरी ग्लॅमरस दिसते आहे.
मालिका- नाटकातील माधुरीची व्यक्तिरेखा चाहत्यांच्या पसंतीस येत आहेत.
माधुरी तिच्या अदाकारीने सोशल मीडियावर साऱ्यांनाच घायाळ करत असते.