'रानबाजार' मधल्या प्रेरणाला ओळखलं का?| Madhuri Pawar

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

माधुरी पवार मनोरंजनविश्वातली अभिनेत्री आहे.

Madhuri Pawar | Instagram

रानबाजार, तुझ्यात जीव गुतंला या सारख्या मालिकेतून माधुरी घरांघरात पोहोचली आहे.

Madhuri Pawar | Instagram

रानबाजार मधल्या माधुरीच्या भूमिकेने साऱ्याचेच लक्ष वेधून घेतले आहे.

Madhuri Pawar | Instagram

सोशल मीडियावर माधुरी कमालीची सक्रिय असते.

Madhuri Pawar | Instagram

माधुरीच्या फोटोंची तुफान चर्चा असते.

Madhuri Pawar | Instagram

माधुरीने कमीवेळात तिच्या अभिनयाच्या जोरावर नाव कमावलं आहे.

Madhuri Pawar | Instagram

NEXT: Married Woman| विवाहित 'स्री' कशी ओळखाल?

Married Woman | Saam Tv