Gautami Kapoor : 48 वर्षीय गौतमी कपूरचा जलवा कायम; आजही दिसते एकदम कडक

Shivani Tichkule

अभिनेत्री गौतमी कपूर

गौतमी कपूर आपल्या खासगी आणि व्यवसायीक आयुष्यामुळे चर्चेत असते.

Gautami Kapoor Husband | Instagram

सोशल मीडियावर सक्रिय

गौतमी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

Gautami Kapoor Age | Instagram

नवीन फोटो

नुकतेच गौतमीने आपले नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Gautami Kapoor Photos | Instagram

सुंदर ड्रेस

लेटेस्ट फोटोमध्ये सुंदर ड्रेस परिधान केला आहे.

Gautami Kapoor Family | Instagram

मनमोहक सौंदर्य

या लूकमध्ये गौतमी खूपच सुंदर दिसत आहे.

Gautami Kapoor Actress | Instagram

मोठा चाहतावर्ग

सोशल मीडियावर गौतमीचा मोठा चाहतावर्ग आहे.

Gautami Kapoor Baby | Instagram

नेहमी चर्चेत

गौतमी आपल्या चाहत्यांमध्ये नेहमी चर्चेत असते.

Gautami Kapoor Dress | Instagram

गौतमीच्या लूकनं वेड लावलं

गौतमीच्या या लूकने चाहत्यांना वेड लावलं आहे.

Gautami Kapoor Beauty | Instagram

Next : संवार लूं हाय सवार लूं...

येथे क्लिक करा