Ram Gopal Varma Movie: राम गोपाल वर्मा दिग्दर्शित 'हे ' हिट चित्रपट तुम्ही पाहिलेत का?

Pooja Dange

राम गोपाल वर्मा हे एक यशस्वी दिग्दर्शक आणि निर्माते आहेत. त्यांनी अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.

Hit Movie Of Ram Gopal Varma | Saam Tv

११९० साली राम गोपाल वर्मा यांनी शिवा या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

Shiva | Saam Tv

राम गोपाल वर्मा श्रीदेवीचे चाहते आहेत. तिची क्रेझ चित्रपटामध्ये दाखविण्यासाठी त्यांनी रंगीला चित्रपटाची प्रेक्षकांसमोर आणला.

Rangeela | Saam Tv

राम गोपाळ वर्मा यांनी सत्या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडला भिखू म्हात्रे हा नवीन डॉन दिला. मनोज वायपेयीला या चित्रपटाने स्टार बनवले.

Satya | Saam Tv

राम गोपाळ वर्मा यांचा मुंबई अंडरवर्ल्डवर आधारित फिल्म कंपनी या चित्रपटाने विवेक ओबेरॉयला हिंदी चित्रपटसृष्टी नाव मिळवून दिले.

Company Vivek Oberoi Movie | Saam Tv

सरकार चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांना मुख्य भूमिका साकारली होती. राम गोपाल वर्मा यांच्या या चित्रपटातील मुख्य पात्र बाळासाहेब ठाकरेंसारखे ठेवले होते.

Sarkar Political Movie | Saam Tv

२००० साली प्रदर्शित झालेल्या त्यांच्या 'कौन' चित्रपट सुद्धा चांगलाच गाजला. या चित्रपटामध्ये उर्मिला मातोंडकर हिने मुख्य भूमिका साकारली होती.

Kaun Urmila Matondkar Movie With Ram Gopal Varma | Saam Tv

राम गोपाल वर्मा यांचा 'डेंजरस' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान केलेल्या कृत्यामुळे त्यांना ट्रोल करण्यात येत आहे.

Dangerous Movie | Instagram @rgvzoomin