Ram Mandir : राम भक्तांनी रामलल्लाला काय- काय दिलं गिफ्ट; जाणून घ्या गिफ्टचे वैशिष्ट्ये

Bharat Jadhav

पंतप्रधान मोदी कार्यक्रमाला येणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे.

ram mandir gift | x

रामलल्लाला मिळाल्या भेटवस्तू

प्रभू रामासाठी देशभरातून आणि जगभरातून विविध प्रकारच्या भेटवस्तू येत आहेत.

ram mandir gift | saam Tv

१०८ फूट लांब अगरबत्ती

वडोदरात १०८ फूट लांब अगरबत्ती तयार करण्यात आलीय. याचे वजन ३५०० कि.ग्रॅ. आहे.

Ram mandir gift | saam tV

किंमत आहे मोठी

ही अगरबत्ती बनवण्यासाठी ६ महिने लागले असून ही अगरबत्ती बनवण्यास ५ लाख रुपये खर्च आलाय.

ram mandir Gift | X Twitter

अशी बनवली अगरबत्ती

ही अगरबत्ती बनवण्यासाठी शेण, तूप, सुगंध, औषधी वनस्पती आणि फुलांची पाने वापरण्यात आले आहेत.

Ram Mandir Gift | X Twitter

५० किमी अंतरपर्यंत पोहोचेल सुंगध

ही अगरबत्ती एकदा पेटवल्यानंतर महिनाभर जळत राहील. त्याचा सुगंध ५० किमी दूरपर्यंत पोहोचेल असा दावाही करण्यात येत आहे.

Ram mandir Gift | Saam Tv

राम मंदिर थीमचा हार

सुरतच्या एका हिऱ्याच्या व्यापाऱ्याने खास नेकलेस बनवलाय.

Ram Mandir Gift | X Twitter

राम मंदिराची थीम

हा नेकलेस राम मंदिराच्या थीमवर असून त्यात ५००० अमेरिकन हिरे आणि २ किलो चांदी वापरण्यात आलीय.

Ram Mandir Gift | X Twitter

सर्वात मोठा लाडू

हैदराबादच्या एका व्यक्तीनेही खास भेट दिलीय. या व्यक्तीने असा लाडू बनवला आहे, असून त्याचे वजन १२६५ किलो आहे. हा लाडू अयोध्येच्या राम मंदिरात अर्पण केला जाणार आहे.

४०० किलोचं कुलूप

या कुलूपाचे एकूण वजन ४०० किलो आहे आणि त्याच्या चावीचे वजन ३० किलो आहे. अलिगढ येथील रहिवासी असलेल्या सत्य प्रकाश शर्मा आणि त्यांची पत्नी रुक्मणी देवी शर्मा यांनी कुलूप तयार केले आहे.

काश्मीरची अनोखी भेट

राम मंदिराला दिलेल्या भेटवस्तूंच्या यादीत काश्मीरमधील केसर आणि अभिषेकसाठी काबूलचे पाणी भेट देण्यात आले आहे.

हेही वाचा

येथे क्लिक करा

Kangana Ranaut: अयोध्येमध्ये रामभक्तीत तल्लीन झाली कंगना रनौत