Rakul Preet Singh: 'छत्रीवाली' च्या प्रमोशनसाठी रकुल प्रीतचा हटके लूक

साम टिव्ही ब्युरो

दाक्षिणात चित्रपटसृष्टीसह बॉलीवूडमध्ये रकुलने तिची छाप उमटवली आहे.

Rakul Preet Singh | Instagram

हल्लीच रकुलच्या स्टाईलने प्रत्येकालाच वेड लावले आहे.

Rakul Preet Singh | Instagram

 अभिनेत्री रकुल प्रीत सिंह नेहमीच तिच्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेत असते

Rakul Preet Singh | Instagram

रकुलने छत्रीवालीच्या प्रमोशनसाठी न्यू लूक कॅरी केला आहे.

Rakul Preet Singh | Instagram

गोल्डन कलरच्या ड्रेसमध्ये रकुल अप्रतिम दिसत आहे.

Rakul Preet Singh | Instagram

सोशल मीडियावर रकुलने फोटो पोस्ट करते.

Rakul Preet Singh | Instagram

रकुलच्या फोटोंचे सोशल मिडीयावर तिचे फॅन्स प्रतिक्षेत असतात.

Rakul Preet Singh | Instagram

NEXT: शेफालीचा पूल लूक पाहून पब्लिक घायाळ, म्हणाले 'काटा लगा...'

येथे क्लिक करा...