साम टिव्ही ब्युरो
अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने साऊथ सिनेसृष्टीतून बॉलिवूडमध्ये तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
सोशल मीडियावर रकुल सक्रिय असते.
अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत.
डिपनेक फ्लोरल ड्रेसमध्ये रकुल अप्रतिम दिसत आहे.
रकुलच्या मनमोहक फोटोंनी सोशल मीडिया फुलला आहे.
हटके पोझमध्ये रकुलने फोटोशूट केलं आहे.
सोशल मीडियावर काही मिनीटातंच रकुलच्या नव्या फोटोंना लाईक्स आले आहेत.