Rakul Preet Singh: 'पंजाबी कुडी' रकुल प्रीतचे फोटो पाहून तिच्या प्रेमातच पडाल!

Pooja Dange

रकुलप्रीतचा छत्रीवाली हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे.

Rakul Preet Singh | Instagram @rakulpreet

हा चित्रपट झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.

Rakul Preet Singh | Instagram @rakulpreet

या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Rakul Preet Singh | Instagram @rakulpreet

रकुलप्रीत सोशल मीडियावर सक्रिय आहे.

Rakul Preet Singh | Instagram @rakulpreet

तिच्या पर्सनल आणि प्रोफेशन लाईफविषयी अपडेट देत असते.

Rakul Preet Singh | Instagram @rakulpreet

नुकतेच तिने तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

Rakul Preet Singh | Instagram @rakulpreet

या फोटोंना कॅप्शन देत तिने लिहिले आहे, स्वप्न बघा आणि त्यांना सत्यात उतरावा.

Rakul Preet Singh | Instagram @rakulpreet

रकुलप्रीतच्या या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटच वर्षाव करत आहेत.

Rakul Preet Singh | Instagram @rakulpreet

Happy Birthday Sayali | सायलीचा 'असा' लूक जो तुम्ही कधीही पाहलाच नसेल!

Happy Birthday Sayali Sanjeev