Rakul Preet Singh: ही चाल तुरू तुरू उडती केस भुरू भुरू

Shivani Tichkule

रकुल प्रित

बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रित तिच्या बोल्डलूकसाठी सिने जगतात प्रसिद्ध आहे.

Rakul Preet Singh Photos | Instagram

सोशल मीडिया

तिच्या फोटोंची सोशल मीडियावर नेहमाीच चर्चा रंगलेली पाहायला मिळत असते.

Rakul Preet Singh Movie | Instagram

वेगळी छाप

रकुल प्रितने तिचा जबरदस्त लूक आणि अभिनयाने वेगळीच छाप उमटवली आहे.

Rakul Preet Singh Song | Instagram

नवीन फोटो

नुकतेच रकुल प्रितने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Rakul Preet Singh Age | Instagram

सुंदर रकुल

या फोटोमध्ये रकुल खूपच सुंदर दिसत आहे.

Rakul Preet Singh Smile | Instagram

लेटेस्ट फोटो

लेटेस्ट फोटोमध्ये रकुल किलर पोज देत आहे

Rakul Preet Singh look | Instagram

चाहता वर्ग

रकुलचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

Rakul Preet Singh Style | Instagram

घायाळ

रकुलच्या नव्या लूकने चाहत्यांना घायाळ केले आहे.

Rakul Preet Singh Fashion | Instagram

Next: प्रियंकाने साडीत दिल्या किलर पोज

येथे क्लिक करा