साम टिव्ही ब्युरो
अभिनेत्री रकुलप्रीत सिंग सध्या रिलॅक्स आणि हॉलीडे मूडमध्ये आहे.
मालदीवच्या समुद्रकिनाऱ्यावर सुट्टीचा आंनद घेत आहे.
सोशल मीडियावर रकुलने काही फोटो पोस्ट केले आहेत.
रकुलने बिकनी सूट परिधान केला आहे.
Hat And Sunglasses रकुलचा हा कुल लूक तिच्या चाहत्यांना आवडला आहे.
या फोटोंतील रकुलचा हटके स्वॅग चाहत्याचे लक्ष विचलित करत आहे.
मालदीवमध्ये रकुल मनसोक्त सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.