साम टिव्ही ब्युरो
साऊथ चित्रपटांपासून ते बॉलिवूडपर्यत रकुलने तिच्या अभिनयाची छाप सोडली आहे.
यासह अभिनेत्री तिच्या सौंदर्यामुळे कायमच लाईटमेंट होत असते.
रकुल तिच्या नव्या लूकने सध्या चागंलीच चर्चेत आहे
चंदेरी रंगाच्या लेहेंग्यात रकुलने तिचा नवा स्वॅग दाखवला आहे.
रकुलची नटखट अदा पाहून चाहते भारावून गेले आहेत.
रकुलने सोशल मीडियावर तिचे फोटो पोस्ट केले आहे.
रकुलचे फोटो सध्या तूफान व्हायरल होत आहेत.