Rakul Preet Singh | ईक कुडी जिदा नाम मोहब्बत...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

बॉलिवू़ड अभिनेत्री रकुल प्रीत सध्या ट्रेडिंगमध्ये आहे.

Rakul Preet Singh | Instagram @rakulpreet

सोशल मीडियावर

सोशल मीडियावरअभिनेत्रीने साऱ्याचेच लक्ष वेधून घेतले आहे.

Rakul Preet Singh | Instagram @rakulpreet

आकर्षित

यावेळी रकुलप्रीतने साऱ्यांनाच आकर्षित केले आहे.

Rakul Preet Singh | Instagram @rakulpreet

लूक

अभिनेत्री रकुलप्रीतने हाई स्लिट सिलव्हर गाऊन परिधान केला आहे

Rakul Preet Singh | Instagram @rakulpreet

स्टाईल

ग्लॉसी मेकअपसह रकुलने डिझायनर हाय हिल्स घातले आहेत.

Rakul Preet Singh | Instagram @rakulpreet

सिझलिंग लुक

रकुलचा हा सिझलिंग लुक चाहत्यांच्या पंसतील आला आहे.

Rakul Preet Singh | Instagram @rakulpreet

फोटो व्हायरल

रकुलचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

Rakul Preet Singh | Instagram @rakulpreet

Next : Sana Shinde | गुलाबाची कळी अन् तुझ्या गालावरची खळी, दोन्ही सुंदर

Sana Shinde | Instagram @sanashinde