Rakul Preet Singh:रकुल प्रीत सिंग आली चर्चेत; नव्या फोटोंनी वेधले लक्ष

साम टिव्ही ब्युरो

अभिनेत्री रकुल प्रीत सिंग सध्या पर्सनल लाईफमुळे प्रकाशझोतात आली आहे.

रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी एकमेकांच्या नातेसंबधामुळे चर्चेत आहे.

Rakul Preet Singh | Saam Tv

अभिनेता जॅकी भगनानी आणि अभिनेत्री रकुल प्रीत सिंग एकमेकांना डेट करत आहे

Rakul Preet Singh | Saam Tv

नुकताच सोशल मीडियावर दोघेही लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

Rakul Preet Singh | Saam Tv

माहितीनुसार, ऑक्टोबर २०२१ मध्ये पहिल्यांदा रकुल प्रीत सिंगने तिच्या प्रेमाची कबुली दिली होती.

Rakul Preet Singh | Saam Tv
येथे क्लिक करा...