Rakul Preet Singh: लखलख चंदेरी साडीत रकुल चमकली

Ruchika Jadhav

पांढऱ्या साडीत

रकुलने पांढऱ्या साडीत काही फोटो पोस्ट केले आहे.

Rakulpreet Singh | Instagram

काचांची डिझाईन

साडिवरील काचांची डिझाईन चमचम चमकत आहे.

Rakulpreet Singh | Instagram

सोशल मीडिया

रकुलच्या या साडीची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

Rakulpreet Singh | Instagram

दमदार भूमिका

बॉलिवूडमध्ये या अभिनेत्रीने एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारल्या आहेत.

Rakulpreet Singh | Instagram

हॉट

रकुल कायम हॉट राहते.

Rakulpreet Singh | Instagram

लाईक्सचा वर्षाव

तिने फोटो शेअर करताच त्यावर लाईक्सचा वर्षाव होतो.

Rakulpreet Singh | Instagram

मोठी लोकप्रियता

अभिनेत्रीची भारतात मोठी लोकप्रियता आहे.

Rakulpreet Singh | Instagram

बार्बी डॉल

रकुल पिंक ड्रेसमध्ये बार्बी डॉल सारखी दिसते.

Rakulpreet Singh | Instagram

Body Wax: हॉट वॅक्स वापरताय? आताचू थांबा, अन्यथा होतील हे दुष्परिणाम

Body Wax | Saam TV
येथे क्लिक करा.