Siddhi Hande
उद्या संपूर्ण महाराष्ट्रात रक्षाबंधन साजरा करण्यात येणार आहे.
रक्षाबंधनानिमित्त मराठी चित्रपटसृष्टीतील मृण्मयी आणि गौतमी देशपांडेदेखील एकमेकींना राखी बांधतात.
मृण्मयी ही गौतमीची मोठी बहीण आहे. दोघींनींही इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
मृण्मयी देशपांडे आणि गौतमी देशपांडे नेहमी एकमेकींशी भांडत असतात. त्यांच्या या भांडणातदेखील प्रेम असते.
मृण्मयी आणि गौतमी नेहमीच सोशल मीडियावर एकमेकींचे काही न काही व्हिडिओ शेअर करत असतात.
मृण्मयी आणि गौतमी मूळच्या पुण्याच्या आहेत.