Manasvi Choudhary
हिंदू धर्मात राखी पौर्णिमा रक्षाबंधन या सणास विशेष महत्व आहे.
येत्या ३० - ३१ ऑगस्टला रक्षाबंधन साजरा करण्यात येणार आहे.
रक्षाबंधन हा भाऊ- बहिणीच्या नात्याचा प्रेमाचा सण आहे.
रक्षाबंधनाला बहिण भावाला राखी बांधते आणि नेहमी रक्षण कर असे वचन घेते
हिंदू धर्मात पहिली राखी देवतांना बांधली जाते
बहिण भावाला राखी बांधण्याआधी प्रत्येकाकडे पहिली राखी ही देवाला बांधली जाते.
देवाला राखी बांधल्याने सदैव देवाची कृपा तुमच्यावर राहते