Rakshabandhan 2023: रक्षाबंधनला राशीनुसार भावाला कोणत्या रंगाची राखी बांधावी?

Priya More

राशीनुसार राखी बांधा

भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेला सण म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधनला राशीनुसार भावाला राखी बांधने शुभ मानले जाते.

Rakshabandhan 2023 | Social Media

मेष (Aries)

तुमच्या भावाची राशी मेष असेल तर त्याला लाल, गुलाबी किंवा पिवळ्या रंगाची राखी बांधावी.

Rakshabandhan 2023 | Social Media

वृषभ (Taurus)

तुमच्या भावाची राशी वृषभ असेल तर त्याला पांढरा, निळा किंवा रेशमी चमकदार रंगाची राखी बांधावी.

Rakshabandhan 2023 | Social Media

मिथुन (Gemini)

तुमच्या भावाची राशी मिथुन असेल तर त्याला निळ्या किंवा गुलाबी रंगाची राखी बांधावी.

Rakshabandhan 2023 | Social Media

कर्क (Cancer)

तुमच्या भावाची राशी कर्क असेल तर त्याला पिवळ्या किंवा चमकदार रेशमी रंगाची राखी बांधावी.

Rakshabandhan 2023 | Social Media

सिंह (Leo)

तुमच्या भावाची राशी सिंह असेल तर त्याला गुलाबी किंवा पिवळ्या रंगाची राखी बांधावी.

Rakshabandhan 2023 | Social Media

कन्या (Virgo)

तुमच्या भावाची राशी कन्या असेल तर त्याला पांढऱ्या, हिरव्या किंवा गुलाबी रंगाची राखी बांधावी.

Rakshabandhan 2023 | Social Media

तूळ (Libra)

तुमच्या भावाची राशी तूळ असेल तर त्याला पिवळ्या किंवा गुलाबी रंगाची राखी बांधावी.

Rakshabandhan 2023 | Social Media

वृश्चिक (Scorpio)

तुमच्या भावाची राशी वृश्चिक असेल तर त्याला लाल, गुलाबी किंवा पिवळ्या रंगाची राखी बांधावी.

Rakshabandhan 2023 | Social Media

धनु (Sagittarius)

तुमच्या भावाची राशी धनु असेल तर त्याला पिवळ्या, लाल किंवा गुलाबी रंगाची राखी बांधावी.

Rakshabandhan 2023 | Social Media

मकर (Capricorn)

तुमच्या भावाची राशी मकर असेल तर त्याला निळ्या किंवा चमकदार पांढऱ्या रंगाची राखी बांधावी.

Rakshabandhan 2023 | Social Media

कुंभ (Aquarius)

तुमच्या भावाची राशी कुंभ असेल तर त्याला पांढऱ्या किंवा निळ्या रंगाची राखी बांधावी.

Rakshabandhan 2023 | Social Media

मीन (Pisces)

तुमच्या भावाची राशी मीन असेल तर त्याला पांढऱ्या किंवा निळ्या चमकदार रंगाची राखी बांधावी.

Rakshabandhan 2023 | Social Media

NEXT: Mouth Ulcer Reason: तुम्हालाही सतत तोंड येतंय?, यामागं आहेत ही कारणं...

Mouth Ulcer Reason | Social Media
येथे क्लिक करा...