Manasvi Choudhary
लग्न, सण, समारंभ असले की मुलींच्या सौदर्यांत अधिक भर घालते ती हातावरची मेहंदी.
हिंदू धर्मात हातावर मेहेंदी काढणे शुभ मानले जाते,
मेहंदी लावण्याची परंपरा फार पूर्वीपासून आहे सणउत्सव म्हटंल की स्त्रिया मेहंदी लावतात.
अनेकदा आपल्याला कोणती मेहंदी काढायची हा प्रश्न पडतो म्हणूनच आज आपण मेहंदीच्या सोप्या डिझाइन्स पाहूया
महिलांना अरेबिक डिझाईन मेहंदी काढायला आवडते अत्यंत सोपी पण दिसायलाही सुंदर डिझाईन तुम्हीही ट्राय करू शकता
कमीत कमी वेळेत मेहंदी काढायची असेल आणि त्याला थोडा हेवी लूक द्यायचा असेल तर क्रिस क्रॉस मेहंदी पॅटर्न डिझाइन निवडू शकता.
मेहंदीसाठी ही पारंपरिक स्टाइल आहे. आजही या स्टाइलची क्रेझ महिलांमध्ये आहे. विशेषत: ज्यांना मेहंदी लावता येत नाही त्या फ्लोरल टिक्की मेहंदी डिझाइन निवडू शकता.
हाताला मेहंदी लावल्याने तुमचे हाताचे सौंदर्य आणखीन वाढवेल.